नमस्कार
Marathit Kahitri मध्ये तुमच मनपूर्वक स्वागत आहे.

marathitkahitri.com ही एक मराठी वेबसाइट आहेे. या वेबसाइटवर आम्ही आपल्यासाठी स्तोत्र, हेल्थ टिप्स, quotes, tech, रेसिपी, उखाने या विषयांवर लेख लिहत असतो. या वेबसाइटवर आढळलेली सर्व माहिती, लेख केवळ माहितीच्या उद्देशाने तयार केली जाते.

या वेबसाइटवरिल लेख सरळ व सोप्प्या भाषेत लिहल्या गेले आहेत. जे तुम्हाला वाचायला अवघड जाणार नाहीत. या वेबसाइट वर तुम्हाला कोणाचे राजनेतिक व धार्मिक भावना दुखावतिल अशे लेख मिळनार नाहीत.

 

 

Stotra

Health

Quotes

Tech

Recipe

या वेबसाइट वर आम्ही स्तोत्र post करतो व आपल्याला महितीच असेल की स्तोत्र किती महत्वाचे आहेत. आम्ही कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना न दुखावता संपूर्ण research करुनच स्तोत्र post करतो.स्तोत्र सोबत त्याचा अर्थ देखिल आम्ही लिहत असतो. आमच्या वेबसाइटवरिल स्तोत्राचा पाठ तुम्ही मंदिर किंवा घरीच पुजेच्या वेळी करू शकता.

या वेबसाइट वर आम्ही जे health वर लेख post करतो त्या बद्दल आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रश्नां चा नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या वेबसाइटवर वाचलेल्या एखाद्या गोष्टीमुळे वैद्यकीय सल्ल्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका किंवा त्याचा शोध घेण्यास विलंब करू नका.

डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मानसिक आरोग्य समस्या किंवा रोगाचा उपचार करण्यासाठी वेबसाइटवरिल प्रदान केलेली कोणतीही माहिती वापरू नये किंवा त्याची नक्कल करू नये.

या वेबसाइट वर आम्ही येणाऱ्या सणाविषयी माहिती व त्याच्या शुभेच्छा या वर लेख लिहत असतो. खास दिवशी खास लोकांसाठी मेसेज, wish. Whatsaap वर status ठेवन्यासाठी quotes. अस बरचकाही आम्ही आमच्या लेखात लिहत असतो.

स्टेटस कोट्स आणि शायरीसह आपल्या प्रियजनांचे लक्ष वेधून घ्या. मराठी भाषामध्येसर्व प्रकारच्या स्टेटस कोट्ससह आपल्या प्रिय व्यक्तीला आपला मूड व्यक्त करा.

आज़ आपल्या जीवनात तंत्रज्ञान technology वापर हा अविभाज्य भाग झालाय, अगदी लहानसहान काम मोबाईल रीचार्जिंग, तिकीट बुकिंग सर्व माहिती शोधण्या करता गुगलचे वापर केला जातो. तंत्रज्ञानाची आवश्यक असलेली माहिती आम्ही आमच्या लेखात लिहत असतो.

या वेबसाइट वर आम्ही step by step रेसिपि देत असतो. ते समजण्यास आणि बनवण्यात देखील सोपे आहेत. स्वयंपाक ही एक कला आहे जी माझ्यामध्ये खोलवर रुजलेली आहे. व तेच मी आपल्या बरोबर सादर करत असते. रेसिपि देखील अनेक टिप्स आणि सूचनांसह share केल्या जातात जेणेकरून कोणालाही ते सहजपणे बनविणे सोपे होईल.

सर्व recipes आधी आमच्या स्वयंपाकघरात करून पाहिल्या जातात आणि नंतर वेबसाइटवर शेअर केल्या जातात. Share केलेल्या रेसिपि आमच्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांकडून घेतल्या जातात. काही रेसिपि मी अनेक वर्षांपासून स्वतः बनवत आहे.

आमच्या वेबसाइट वरचे लेख वाचा आणि त्या मध्ये काही चूक असल्यास आम्हाला कळवा. आपण पोस्ट च्या कल्पना देऊ शकता. सर्व कल्पनांचे स्वागत आहे. आम्ही त्यांच्यावर नक्की लेख लीहु. आशीर्वाद, सकारात्मक भावना आणि शुभेच्छा दिल्याबद्दल आम्ही आमच्या वाचकांचे आभारी आहोत.

येथे आपण आमच्याशी संपर्क साधू शकता
[email protected]