Quotes

फादर्स डे शुभेच्छा 2024 Fathers Day Wishes in Marathi

Father's day wishes in Marathi
Image Credit: Maharashtratimes

Father’s Day wishes in Marathi पितृदिन हा जगभरात साजरा करतात. वडील आणि वडिलांसारखे व्यक्तिमत्व आणि पितृबंधांचा सम्मान करण्यासाठी साजरा केला जातो. मुले आपल्या वडिलांवरती प्रेम दर्शवितात आणि त्यांना कार्ड्स या पत्र लिहून भेटवस्तू देऊन Father’s Day पितृदिन साजरा करतात. आपल्या जीवनाच्या अस्तित्वाच कारण, ‘तू पुढे हो मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्यच जिवंत उदाहरण म्हणजे बाबा. वडील वरून किती हि राग दाखवतील पण आतून त्यांना पण आई एवढीच काळजी असते.

Happy Father’s Day 2024 पितृदिनाच्या शुभेच्छा

बहीण भावांमध्ये पैज लावल्या सारखं उत्साहित होऊन कोण आधी Father’s Day wishes in Marathi बाबांना फादर्स डे च्या शुभेच्छा देईल दिवसभर घरात हे सुरू असत.

तुम्हाला बाबांनासाठी शुभेच्छा द्यायला आणि सोशिअल साईट्स, व्हाट्सअप वर संदेशाचे देवाण घेवाण करण्यासाठी आज तुमच्यासाठी हा लेख सादर करत आहे. चला तर मग सुरू करूया.

Father’s Day Date फादर्स डे कधी येतो २०२4

सर्वात प्रथम Father’s Day पितृदिन १९ जुन १९१० रोजी सोनोरा स्मार्ट डॉड्डनी साजरा केला होता. पितृदिन जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केल्या जातो. या वर्षी Father’s Day पितृदिन रविवार दिनांक. १६ जुन २०२४ रोजी येणार आहे. वडिलांच्या सम्मानार्थ आणि त्यांच्या भूमिकेसाठी म्हणून एक सुट्टी स्थापित करण्यात आली.

युरोपच्या काही भागात संत जोसेफ डे हा Father’s Day पितृदिन म्हणून साजरा केल्या जातो.

Father’s Day 2024 नवीन युगातला फादर्स डे २०२४

सध्याच्या डिजिटल युगात देवाण घेवाण या पात्र व्यवहार इतका सोपा झाला आहे कि आता सगळे जण मोबाईल द्वारे सोशिअल साईट्स द्वारे स्टेटस ठेवून साजरे करतात. Father’s Day फादर्स डे चे संदेश देवाण घेवाण करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे व्हाट्सएप इंस्टाग्राम असे सोसिअल साईट्स चा खूप वापर होतो. जुन्या काळात हे सगळं काही नव्हता तेव्हाच उत्सव वेगळाच होता. काय ते सगळे मिळून सोबत बसायचं वैगेरे वगैरे आणि बाबां सोबत गप्पा मारून साजरा केल्या जायचा. तुमचा वेळ वाया न घालवता Father’s Day Quotes in Marathi सुरू करू.

Father’s Day Poem In Marathi फादर्स डे निमित्त बाबांसाठी कविता

बाबा

जन्मताच बोबड्या जिभेवर
रूढ झालेला !
बालपणा पासूनच
मानसपटलावर प्रचंड दरारा !
मी शिष्य, तो द्रोणाचार्य
पण, त्याने अंगठा माघितला नाही !
माझ्या तरुणाईचा तोच हिरो !
कबाड, कष्ट,
घामाचा मूल्य जाणणारा
काळ्या मातीची छाती फाडून
धान्य उगविणारा
जातीवंत कास्तकार !
कन्यादान करतांना डबडबळे डोळे,
अश्रू वृदयात शोषणारा
कणखर बाबा !
संसाराचं टायटॅनिक (Titanic) दर्यापार
करणारा खलाशी,
आयुष्यातील अनुभवांचं गाठोडं
वारसाहक्काने देणारा,
खरा पथदर्शक माझा बाबा !

Father’s Day wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा 

Fathers Days wishes in marathi
Image Credit: Storymirror

मी कधी बोलत नाही
सांगत नाही पण
बाबा तुम्ही
या जगाचे सर्वोत्तम बाबा आहा.

सकाळी उठण्यासाठी किती ही अलार्म लावा,पण बाबाचा १ आवाजच पुरेसा आहे.

ज्यांनी माझं स्टेटस निर्माण केलं,
त्या वडिलांना या स्टेटस मधून लाख वेळ दंडवत!
हैप्पी फादर्स डे बाबा…

देव स्वतः सगळ्याची काळजी करायला नाही येऊ शकत,
म्हणून त्यांनी वडिलांना या जगात पाठविले!

आई बाळाला ९ महिने पोटात वाढवत असते,
बाबा बाळाला आयुष्यभर डोक्यात वाढवत असतो!
पितृदिनच्या शुभेच्छा बाबा

मला आज पर्यंतची सर्वात मोठं गिफ्ट देवा कडून मिळालेली आहे,
त्यांना मी बाबा म्हणतो,
तुमचे पुरेसं आभार मानू शकत नाही,
तुम्ही मला भरपूर प्रेमाने आनंदायी आयुष्य दिल आहे,
हैप्पी फ़ाटेर्स डे बाबा

तुम्ही माझे सुपरहिरो, माझे चांगले मित्र,
आणि समस्या निवारक आहात.
पितृदिनच्या शुभेच्छा बाबा.

एक चांगला वडील म्हणजे,
आपल्या समाजातील अतुलनीय, अप्रशिक्षित,
कोणाचेही लक्ष न दिले गेलेले, आणि
तरीही सर्वात मौल्यवान संपत्तीं आहे.
हैप्पी फादर्स डे पप्पा..

पिता हि एक अशी व्यक्ती आहे,
ज्यात आपण किती उंच वाढलात,
तरी या कडे लक्ष देत नसाल.

माझ्या वडिलांनी मला उतरण्यासाठी नेहमीच सुरक्षित ठिकाण,
आणि जिथून लाँच करायचे तेथे एक कठीण स्थान दिले.

जेव्हा माझ्या वडिलांनकडे माझा हाथ नव्हता,
तेव्हा ते माझी पाठ थोपटवत माझ्या पाठीशी होते,

बाबा हे सर्वात सामान्य असतात आणि त्यांना,
प्रेमाने नायक, साहसी, कथा सांगणारे आणि
गाण्याच्या गायक मध्ये बदलून जातात,

मी कधी हि न भेटलेल्या प्रत्येक माणूस,
माझ्या वडीला समान असत, आणि मी कधीच
कोणत्याही माणसावर एवढं प्रेम केलेलं नाही.

माझे वडील माझे सर्वात चांगले सोबती आणि ते नेहमीच असेल.

म्हातारपणात मोठी होणारी मुलगी यापेक्षा वडिलांना प्रिय नसते.

कधी खांद्यां वर बसून पूर्ण जग दाखवतो,
ते बाबा असतात,
कधी घोडा बनवून घुमवतात ते बाबा,
आई जर पायावर चालणे शिकवते,
तर पायावर उभे राहणं बाबा शिकवतात.

फादर्स डे शुभेच्छा २०२१
Image Credit: Popxo Marathi

कधी आनंद आणि हास्यांचा उत्सव आहे बाबा,
कधी एकटे आणि कधीकधी वडील एकटे असतात,
आई मनापासून सांगते,
बाबा सर्व काही आकाशा प्रमाणे पसरलेले आहे.

मी तर आपल्याच आनंदामध्ये हसत राहतो,
पण माझा आनंद बघून,
कोणी आपला दुःख, विसरत आहे,
ते म्हणजे वडील आहेत.

वडील हे सर्व कर्तव्य निभावतात,
जीवनभर आपल्या साठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करतात,
मुलांच्या एका आनंदासाठी,
ते स्वतःचे सुख विसरून जातात.

वडील हे निम च्या झाडा सारखे आहे,
त्याचे पत्ते हे जरी कडू असले,
तरी ते थंडी हवा देतात.

कोणी तरी विचारले, अशी कोणती जागा आहे जिथे प्रत्येक चूक,
प्रत्येक अपराध, आणि प्रत्येक पापांची क्षमा मिळते,
मुलाने हसत सांगतले कि माझ्या वडिलांचे मन!!
हैप्पी फादर्स डे बाबा

फादर्स डे च्या शुभेच्छा माझ्या प्रिय बाबा,
माझ्या मनात आणि वृह्दयात आहे बाबा,
माझ्या छोटाश्या आनंदासाठी,
बाबा सगळे काही सांगतात.

एक चांगले वडील कसे जगायचं ते नाही सांगत,
त्या प्रकारे ते असे जगतात,
आणि कसे जगायचे ते दर्शवितात.

जर मी रस्ता भटकलो,
तर मला पुन्हा मार्ग दाखवतात,
तुमची गरज मला प्रत्येक मार्गावर नेहमी लागणार,
नाही आहे कोणी तुमच्या सारखं प्रेम करणारं.
पितृदिनाच्या शुभेच्छा बाबा.

वडिलांची एक प्रार्थना पूर्ण जीवन बनवून देईल,
स्वतः रडून तुम्हाला आनंदी ठेवणार,
कधी चुकून सुद्धा वडिलांना रडू नका,
तुमची एक चूक पूर्ण वर्चस्व हादरवेल.

कधी खिसा रिकामा असला तरीही
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या वडिलांसारखं मनाने श्रीमंत
मी दुसर कोणाला पाहिलं नाही.
Happy Father’s Day

मी खूप किस्मत वाला आहे कारण तुम्ही माझे बाबा आहे,
Love You बाबा हैप्पी फादर्स डे

बाबा म्हणजे मुलाचे हिरो,
मुलामुलींचे पहिले प्रेम…

बाबा आहे तर जग आहे,
नाहीतर सगळं सुन सुन

तुमच्या मुळे मला हे कळलं कि या जगात जगायचं कसे,
तुमच्याविना जग अपूर्ण. बाबा love you

ठेच लागली की आई आठवते
पण मोठं संकट आलं की
बापच आठवतो!
आयुष्यातील या बापमाणसाला
हॅप्पी फादर्स डे! पप्पा

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
शाळेच्या फीससाठी उधार आणतो,
वेळ पडला कि हाथपाय पडतो,
तो बाप असतो..हैप्पी फादर्स डे बाबा

स्वतः साधा फोन वापरतो,
तुमच्या साठी महागळा फोन घेतो,
तुमच्या रिचार्जे चे बिल भरतो
तुमचा आवाज ऐकायला तरसतो,
तो बाप असतो,
Fathers Day च्या शुभेच्छा..

Fathers Day Quotes in Marathi
Image Credit: Lovesome

एक चांगला माणूस आणि चांगले वडील त्यांचं उदाहरण द्याच म्हटलं कि मी तुमचा नाव घेईल
Love You बाबा हैप्पी फादर्स डे

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं,
आणि तुम्ही माझे बाबा आहात हे माझी सर्वात मोठी संपत्ती आहे

गंतव्य खूप दूर आहे आणि प्रवास खूप आहे , छोट्याश्या आयुष्याबद्दल खूप चिंता आहे,
जगाणे तर केव्हाचा जीव घेतला असता , पण वडिलांच्या प्रेमात खूप ताकद आहे.

Fathers Day Wishes in Marathi from Daughter

Fathers Day Wishes In Marathi 2021
Image Credit: Thestatusmarathi

माझ्या चेहऱ्यानं वरच हास्य माझ्या बाबांमुळे आहे,
माझ्या डोळ्यातील आनंद माझ्या वडिलांमुळे,
बाबा हे देवांपेक्षा कमी नाही,
कारण माझ्या आयुष्यामधला सर्व आनंद माझ्या वडिलांमुळे आहे.

धैर्य पृथ्वीसारखे आहे आणि आकाशापेक्षा उंच आहे,
आयुष्याबद्दलच्या करुणामुळेच देवाने हे चित्र बनवलेल आहे,
लेकराचं सर्व दुःख ते आपल्यात सामावून घेतात,
आम्ही त्या देवाच्या जीवित प्रतिमेला बाबा म्हणतो.

नशिबवाले असतात ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हाथ असतो,
जिद्द पूर्ण होते जर वडिलांची साथ असेल

वडिलांविषयी कोणाला माहित असेल का?
जगातील त्यांचे नंदनवन ओळखेल.

आपण जेव्हा एखादी इच्छा मागतो,
सगळ्यात आधी वडीलच ते पूर्ण करतात.

शिस्तीचे दुसरा नाव म्हणजेच बाबा.

जर देवाचं स्वरूप बघायचं असेल,
तर एकदा देवा समान आपल्या वडिलांना बघा

राघातसुद्धा आपल पण दिसेल,
तर समझून जा कि असं प्रेम बाबांचं.

प्रत्येक मुलगी तिच्या वडीला सारखेच,
जीवनसाथी मिळण्याची इच्छा असते.

खिशात नसतांनाही पैसे, वडिलच आहेत जे कधी नाही म्हणायचे नाही,

जेव्हा वडील मुलाला देतो तेव्हा दोघे ही हसतात, जेव्हा मुलगा वडलाला देतो,तेव्हा दोघेही रडतात.

बाबा तुमच्या वर मला एवढे गर्व आहे की जे कधीही कोणीही तोडु शकत नाही.

बाबा: मुलाचा पहिला नायक,
मुलीचे पहिले प्रेम.

मुलाच्या आयुष्यातील वडिलांची शक्ती अतुलनीय असते.
निसर्गाची अमूल्य भेट म्हणजे वडील.

कोणीही न पाहता आपल्या मुलाशी कसे वागावे हे वडिलांचे सर्वात मोठे चिन्ह असते.

बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो

fathers day 20 june 2021
Image Credit: Latestly

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार.

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल,
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात बाबा.

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास.

भाग्यवान आहेत ते ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात आहे, वडिल सोबत असले कि सर्व हट्ट पूर्ण होतात.

मला सावलीत ठेवले, स्वतः उन्हात तपले,
मी असा एक देवदूत पाहि ला माझ्या बाबांच्या रुपात.

बेमतलब च्या या जगा मध्ये तेच आमचा अभिमान आहे, माझ्या अस्तित्वाची पहिली ओळख बाबाच आहे.

Fathers day quote marathi
Image Credit: Chitrakavita

मुलांची सर्व दु:खे तो स्वत: वरच सहन करतो.
आम्ही त्या देवाच्या सजीव प्रतिमेला वडील म्हणतो.

तुमची स्तुती कशी करावी हे मला समजत नाही,
माझ्याकडे असे शब्दच नाहीत जे तुमचे महत्त्व सांगतील.

खिशे खाली असले तरीही मी कधी नकार पाहिलेला नाही, मी माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस कधी पाहिला नाही.

पुस्तकांमधून नाही, मी वाटेच्या अडथळ्यांवरून शिकलो आहे आणि वडिलांकडूनसुद्धा अडचणींमध्येही मी हसणे शिकलो आहे.

जे म्हणतात की वडील दगडांचे हृदय आहेत,
मुलींच्या लग्नाच्या वेळी ते दगड वितळताना मी पाहिले आहे.

माझे वडील माझे पहिले प्रेम आहे,
या छोट्याशा जगात माझे अनंत जग आहे.

प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो, आयुष्यातला प्रत्येक दिवस सुवर्ण असतो.
त्यांना यश मिळते ज्याच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.

आईची प्रार्थना प्रत्येक वाईट डोळ्यापासून संरक्षण करते, बाबांची मेहनत मला काहीतरी करण्याचे धैर्य देते.

त्यांना काहीही न सांगता ते सर्व समजतात,
माझे वडील माझ सर्वकाही मान्य करतात.

जगाच्या गर्दीत कोण सर्वात जवळ आहे,
माझे वडील माझे देव हे माझे भाग्य आहे

या लेखामध्ये आपण Father’s Day wishes in Marathi फादर्स डे बद्दल बघितलं. तुम्हाला लेख आवडले असेल, तुम्हाला अश्याच दिनविषयीक Quotes,शायरी,स्टेटस message बद्दल आणखी लेख पाहिजे असणार तर आम्हाला cmnt द्वारा कळवा आणि तुमचे मत द्या.

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Quotes