वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता

पहाटे: डिटॉक्स पाणी नाश्ता: फळे आणि एक अंडा आमलेट / 1 ग्लास दूध आणि 1 कटोरि पोहा/ 1 वाटी सांभार आणि 2 इडली/ 2 बेसन चिला आणि लसुन चटनी नाश्ता नंतर: स्किम्ड मिल्क पनीर (100 ग्रॅम)

जेवणात काय खावे 

दुपारचे जेवण:1 वाटी मिश्र भाज्यांची कोशिंबीर, 1 वाटी दाळ, 1 वाटी भाजी ( गाजर मटर भाजी, पनीर, भिंडी, आलू वांगे) + 1 पोळी/ 1 वाटि पालक चोले + 0.5 कटोरी भात  संध्याकाळचा नाश्ता: फळे +1 कप ताक/ रात्रीचे जेवण:1 वाटी मिश्र भाज्यांची कोशिंबीर, 1 वाटी दाळ, 1 वाटी भाजी + 1 पोळी/ वेजीटेबल राइस झोपायच्या आधी:1 ग्लास दूध

वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी करावी लागते

पहा पुढे

पहा पुढे

तुम्ही जास्त कॅलरीज खाल्ल्यास तुमचे वजन वाढते. जर तुम्ही कमी कॅलरीज खाल आणि शारीरिक हालचालींद्वारे जास्त कॅलरी बर्न कराल तर तुमचे वजन कमी होईल. यालाच Calorie Deficit म्हणतात.

सर्वसाधारणपणे, जर तुम्ही तुमच्या ठराविक आहारातून दिवसाला 500 ते 1,000 कॅलरीज कमी करता, तर तुम्ही आठवड्यातून सुमारे 1 पौंड (0.5 किलो) वजन कमी करु शकता.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Belly Fat म्हणजे शरीराच्या मध्यभागी वाढणारे जास्तीचे वजन, ज्याला visceral fat असेही म्हणतात.

Arrow
Arrow

Lemon with hot water गरम पाणी सह लिंबू

पोटाच्या चरबीपासून मुक्त होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो. गरम पाण्या सह लिंबू यकृताला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. यकृत स्वच्छ असताना उत्तम कार्य करते आणि ते चरबीचे merabolize करते आणि चरबी लवकर burn करते.

Ginger Tea अद्रकचा चहा

ग्रीन टी पिणे हा पोटातील चरबी कमी करण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो. हा चहा nutrients  आणि antioxcidents ने समृद्ध आहे. जो शरीरासाठी चमत्कार करू शकतो. ग्रीन टी मध्ये catechin असते जे metabolism वाढवते, जे आपल्या यकृताला चरबी जाळण्यास मदत करते.