Health Tips

Cinnamon in Marathi कलमीचे फायदे व नुकसान घ्या जाणून

Cinnamon in Marathi
Image Credit:123RF

Cinnamon in Marathi, Dalchini, Benefits of Cinnamon, कलमी च झाड

कलमी Cinnamon in Marathi एक प्रकारे मसाला आहे .सगळीकडे लोक याचा खूप वापर करतात . कलमी ला हिंदी मध्ये दालचिनी Dalchini म्हणतात.

श्रीलंका आणि दक्षिण भारत मधे हे खूप मिळते कलमी च आवरण मसाला सरख उपयोगात येते स्व्यमपाक घरातील याच फार महत्त्व आहे.

कलमी चा भाजी मधील उपयोग करतात असच निरनिराळ्या प्रकारे याचा उपयोग केल्या जातो. हा मसाला विटकरी रंग चा असतो.

चला तर या लेखा मध्ये आपण कलमी Cinnamon in Marathi बद्दल संपूर्ण माहिती बघनार आहोत.

कलमी चे फायदे Benefits of Cinnamon in Marathi

जेवण वाढवण्यासाठी जेवण च उपयोग करतात दातांमध्ये द्दुःखायला लागल की लोक याच सेवन करतात.

खोकला किंवा सर्दी च त्रास असेल तर हे खूप आरामदायी आहे.

याला वाटून एका चमचा मधे चिमुटभर घेऊन व थोड सह्द घेऊन खाल्याने सर्दी असेल तर आराम मिळते.

थोड गरम पाण्यामधे चिमुटभर कलमी टाकून आपण ते पाणी पेऊ शकतो.

कलमी मधे थोड सहद एकत्र केल्याने Heart Attack सारख्या मोठ्या बिमारी ने वाचू शकतो.

कलमी चा सुगंध हा अत्यंत गोड असतो व ती एक वनौषधी आहे त्यामुळे. याचा बऱ्याच टॉनिक मधे उपयोग केल्या जातो.

पुरातन काळात रोमन लोक याचा द्रव्य बनवत होते वजन कमी करण्यास सहड व कलमी काम करते.

कलमी मधे बऱ्याच प्रमाणात Antioxident राहते.यामधे खनिजाचे प्रमाण असते जसे की लोह आणि कॅल्शियम .

झोप न लागणे डोकेदुखी सारख्या त्रासांवर काम करते, डोकेदुखी असल्यास १ चमचा कलमी पावडर १ चमचा पाणी डोक्यावर लावून मसाज केल्याने आराम मिळतो.

१ कप पाण्यामधे १/२ चमचा कलमी पावडर टाकून उकळून पिल्याने जास्त झोप लागत नाही.

चेहऱ्यावर मुरूम असल्यास १ चमचा कलमी पावडर मधे १ चमचा लिंबाचा रस टाकून मासाजकेल्यवर लवकर आराम मिळतो.

कफ असल्यास १ चमचा कलमी पावडर १ कप मधे लवंग अद्रक मिसळावे त्याने आराम मिळते. कलमी चावून खाल्यास दात मजबूत होतात.

पाचंतंत्रा ला कलमी पासून आराम मिळते. कलमी च साल, तेल, पत्ते खोड, याला उपयोगात आणता येते.

चमकदार केस पाहिजे असल्यास मेहदी मधे कलमी मिसळून लावता येते.कलमी चा पाण्याने केस धुतल्यास कोंडा कमी होतो.

कलमी च झाड हे ६-८ मी उंच असते .कलमी हे झाडाचा खोडतील आतील भाग काढून त्याचे भाग करून वाळवू टाकतात.

ते तुकडे वाढल्यावर त्याचा कलमी म्हणून उपयोग केल्या जातो.त्या कड्या वाटून किंवा दडून त्याच पावडर करतात आणि त्याला कलमी पावडर अस म्हंटले जाते.

दक्षिण प्रांतात या झाडाची जास्त स्वरूपात लागवन करतात. या झाडाच्या फांद्या आणि खोडापासून हा कलमी मसाला तयार केल्या जातो.

सांधे दुखत असल्यास त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून कलमी चा उपयोग केल्या जातो कलमी आणि मध पण्या मधे टाकून पिल्याणे आराम मिळतो.

गॅस किवा पोट दुखत असेल तर कलमी आणि मध मिक्स करून खाल्याने आराम मिळतो .

केस गळत असेल तर ऑलिव्ह तेला मधे कलमी मध घालून ते मिश्रण आंगोळ करायचा अर्धा तास अगोदर लावा त्याचा मुळे केस गळणं बंद होतात.

कलमी ही कडाक गंध व चव यामुळे ती आंबट आणि गोड अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थ साठी चुकीचं पदार्थ आहे.

विशेष तज्ञ क्रिस्तोफर कोलंबस आणि वास्को दी गामा यांनी कलमी चे औषध आणि मसाले बनवण्यास शोध सुरू केला.

पायांना जर भेगा पडत असेल तर कलमी त्यावर आराम दाई आहे.कलमी मधे जखम भरायची शमता आहे त्या मुळे ये भेगा स्थी उपयोगी आहे.

कलमी चे नुकसान Disadvantage Drawback of Cinnamon

शरीरावर कल्मीचा जास्त प्रमाणात उपयोग केल्याने धोका निर्माण होऊ शकते आणि डोक पण दुखते.

गर्भवती स्त्रियांना कलमी खायला देऊ नये याचा मुले त्यांना खूप त्रास होतो.

वाळलेली कलमी खाल्यास गळ्या मध्ये फोड जळजळ आणि सुजन होऊ शकते. गळ्यातच नाही तर छाती मधे पण जळजळ होते.

किडनी वर पण याचा परिणाम होते. ज्या लोकांना
अँसिदिटी Acidity चा त्रास आहे त्यांनी कलमी च सेवन करू नये.

कलमी चे प्रकार Types of Cinnamon in Marathi

कलमी च्या खूप वेगवेगळ्या प्रजाती आहेत. सगळ्यात सामान्य फक्त दोनच प्रकारचा प्रजाती आहे.

एक सिण्यामोन आणि सिलोन त्याला टू सिण्यामन अस पण म्हणतात . जास्त प्रमाणात ती श्रीलंका मधे पिकते .आणि ती खूप महाग आहे.

जेवणात कलमी चा वापर कसा करावा How to use Cinnamon in Food

कलमी चांगली आहे म्हणून त्याचा जास्त प्रमाणात उपयोग करू नये. कलमी छा जेवणा मधे उपयोग करत असाल तर मोजून करावा.

बिर्याणी ,पुलाव या सारख्या पदार्थामध्ये मधे कलमी ही छान लागते . पण त्याचा वापर सगळ्याच पदार्थ मधे करू नये.

कलमी पावडर बाजारात रेडीमेत मिळते. त्याच पावडर घरी पण करू शकता.

कलमी चंगली काडक उन्हामध्ये वाळू टाका आणि मग त्याच पावडर करा.पावडर तयार झाल्यावर ती फिट्ट डब्यामध्ये भरून ठेवा.

दिवसातून एक वेळा कलमी चा चहा पील्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

जर तुम्ही म्हणाल की एकदमच वजन कमी करायचं आहे तर वारंवार चहा प्याल तर आणखी अनेक त्रास होऊ शकतो.

कलमी सुट नसेल होत तर त्याचा वापर करू नका.याचा उपयोग करताना बऱ्याच लोकांना विचार पडतो कारण तो एक मसाला आणि खूप गरम आहे.

चेहऱ्यावर याचा उपयोग करायचा असेल आणि भीती वाटत असेल तर आधी हातावर करून बघा.

याच प्रमाणे कलमी Cinnamon in Marathi आपल्या दैंदिन जीवनात जेवढी उपयोगी आहे तेवढीच नुकसानकारक पण आहे .

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Health Tips