Health Tips

Giloy in Marathi गूळवेल चे फायदे व संपूर्ण माहिती

Giloy in Marathi
Image Credit: Pharmeasy

Giloy in Marathi, giloy juice for arthritis, giloy juice after vaccination, Benefits of Giloy in Marathi, Information of Giloy in Marathi, गुळवेल पावडर चे फायदे, गुळवेल चा काढा कसा बनवायचा, गुळवेल ची माहिती, चेहऱ्यावरील गुळवेल चे फायदे

Giloy in Marathi गुळवेल ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. इंग्रजी मधे गुळवेल ला Giloy म्हटल्या जाते. गुळवेल चा वेल असतो गुळवेल ला आयुर्वेदिक औषधं मधे वापरल्या जाते.

याला अमृत वेल पण म्हणतात. सध्याचा स्थितीत कोरोना चा काळ असल्यामुळे Immunity Power ही चांगली पाहिजे Immunity Power चांगले राहण्यासाठी याच सेवन केल्या जाते.

आयुर्वेदिक औषधी म्हणून याला ओळखल्या जाते. या लेखात आपण गुळवेल Giloy in marathi बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ या.

Botanical Common Names Of Giloy गुळवेल चे वैज्ञानिक व सामान्य नावे

गुुळवेल हे भारतीय उपखंडात मिळणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. विज्ञानानुसर गुळवेल चे टीनोस्पोरा कॉर्डी फॉलिया (Tinospora Cordifolia) नाव आहे. गुळवेल ला संस्कृत मधे गुडूची म्हणतात. याला तामिळमध्ये अमृतावल्ली तसेच तेलगूमध्ये व कन्नड मध्ये अमृताबल्ली म्हणतात. पंजाबी मध्ये गिलोग्युलरीच, मल्याळम मध्ये चित्तमृथु आणि गुजराती मध्ये गॅलो म्हणतात.

How to plant Giloy गुळवेल कशी लावावी

गुळवेल वनस्पती वाढविण्यासाठी आपल्याला वाढणारा ऋतू , भांडे निवडणे आणि प्रसार पद्धत माहित असणे आवश्यक आहे. आपण कटिंग किंवा रोपटे आणाल की आपण त्यांचा प्रसार करण्यात यशस्वी व्हाल. वसंत ते ग्रीष्म ऋतू ही वनस्पती वाढविण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. गुळवेलवनस्पती वाढविणे खूप सोपे आहे. आपण एकतर जवळच्या वनस्पती रोपवाटिकेतून रोपाची थेट खरेदी करू शकता किंवा कटिंगमधून आपण हा रोप वाढवू शकता.

How to Identify Giloy गुळवेल कसा ओळखावा

गुळवेल चे खोड हे हिरव्या रंगाचे असते. त्याच आवरण हे तपकिरी रंगाचं असते. गुळवेल चे झाड हे वेलासारखे असते आणि त्या झाडाची पाने सुपारीच्या पानांसारखी असते

How to Make Giloy Juice गुळवेल चा काढा कसा बनवायचा

Giloy ingredient सामग्री:
१.गुळवेल ची काडी
२. दोन- तीन तुळशीची पाने
३. दोन लवंग
४.एक तुकडा अद्रक
५.दोन काळे मिरे

कृती:
भांड्या मधे १/२ ग्लास पाण्यामधे गुळवेल आणि तुळशीची पाने , अद्रक उकळा. पाणी थोड कमी झाल्या वर त्यात लवंग आणि काळे मिरे च मिश्रण टाका आणि ते झाकून ठेवा. ५-१० मिनिट झाले की ते चाळणी ने गाळून घ्या आणि प्या. जास्त काढ्याचा सेवन करू नये.

How Many days should it take गुळवेल चा काढा किती दिवस घ्यावा

गुळवेल ने Immunity Power वाढते. गुळवेल च काढा हा सकाळी उपाशी पोटी घेणे फायदेशीर ठरते. दिवसातून फक्त एकदा काढा घ्यावा. उन्हाळा मध्ये काढ्याचा जास्त सेवन करू नये. कारण त्या मधे उष्णतेचे प्रमाण जास्त राहते.

Giloy Benefits in Marathi गुळवेल पावडर चे फायदे

सध्याचा स्थितीत लोकांनी आपल्या आरोग्य कडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. चांगले आरोग्य राहण्यासाठी खूप धडपड करावी लागते. शरीर सुदृढ ठेवयसाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी हे आपल्याच हातात आहे. शरीरातील रक्त वाढण्याचे काम गुळवेल करते.

गुळवेल च्या पानांच्या पावडर मधे मध घालून खाल्याने कावीळ बरा होतो. हातापायाला जळजळ होत असेल तर गुळवेल ची पाने वाटून लावा त्याने जळजळ कमी होऊन आराम मिळेल. गुळवेल चा रस पिल्यास त्वचा चमकदार दिसते. अंगाची खाज होत असेल तर गुळवेल लावल्याने त्रास कमी होतो.

चेहऱ्यावरील मुरूम असेल तर गुळवेल च फळांचा रस काढून चेहऱ्यावर लावल्याने कमी होते. काना मधे त्रास होत असल्यास गुळवेल च पानांचा रस काना मधे टाकल्याने आराम मिळतो.

Giloy Side Effects in Marathi गुळवेल चे नुकसान

गर्भवती महिलांनी गुळवेल चे जास्त सेवन करू नये. पोटांच्या विकारासाठी गुळवेल उपयुक्त मानले जाते पण ते गरम असल्यामुळे पोटात जास्त समस्या जसे की गॅस आणि जळजळ वाटू लागते.

ब्लड शुगर असल्यास गुळवेल चे सेवन करू नये कदाचित रक्तातील साखरेची पातळी कमी होईल. गर्भवती आणि पोषण करणा-या मातांनी गुदुची टाळावी आणि काही लोकांसाठी, यामुळे बद्धकोष्ठतेचे सौम्य प्रकार होऊ शकते अन्यथा ही औषधी वनस्पती वापरण्यास अतिशय सुरक्षित आहे.

Can we drink giloy juice after vaccination? लसीनंतर आपण गुळवेल रस पिऊ शकतो का?

होय, लसीनंतर आपण काहीही खाऊ पिऊ शकतो. त्यावर काहीही बंधने नाहीत.

गुळवेल मध्ये मजबूत रोग प्रतिकारशक्ती, अँटी-टॉक्सिक, अँटीपायरेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आहे.

हे शास्त्रीय औषध सर्व आरोग्य विसंगतींचे अंतिम उत्तर आहे.

गुळवेल रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतो जेणेकरून हे विविध प्रकारचे फिव्हर, विशेषत: कोरोना इन्फेक्शन सारख्या व्हायरल इन्फेक्शनसाठी उपयुक्त ठरू शकते.

गुळवेलमुळे कोरोना संसर्ग बरा होऊ शकतो याचा पुरावा मिळालेला नसला तरी ही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते.

काही वैज्ञानिक अभ्यासानुसार, गुळवेल कोरोना संक्रमण नियंत्रित करण्याचे आश्वासक परिणाम दर्शवितो.

How to take giloy juice for arthritis ? संधिवात साठी गुळवेल रस कसा घ्यावा

गुळवेलमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटी-आर्थराइटिक गुणधर्म आहेत जे संधिवात आणि संधिरोग कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखीसाठी गुळवेल पावडर कोमट दुधासह खा.
कसे वापरावे – सांधेदुखीसाठी कोमट दुधासह गिलोय पावडर खा.

आपण या लेखात गुळवेल Giloy in Marathi बद्दल संपूर्ण माहिती बघितली. गुळवेल ही गुणकारी वनस्पति आहे. हे मोठ्या संख्येने फायदे देते आणि आपण आपल्या जीवनशैलीत नक्कीच भर घालू शकता.

आपल्याला लेख वाचण्यास आवडले का? आपण यापूर्वी गुळवेल चा उपयोग केला आहे? आम्हाला खाली असलेल्या बॉक्समध्ये comment देऊन नक्की कळवा!

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Health Tips