Quotes

सुप्रभात मराठी शुभेछा | Good Morning Quotes in Marathi

Good Morning Quotes in Marathi
Image Credit: All in Marathi

Good Morning Quotes in Marathi, सुप्रभात मराठी शुभेछा

अत्यंत शुभ सकाळ मराठी शुभेच्छा Good Morning Quotes in Marathi. हासऱ्या चेहऱ्यासह एका नवीन शुभ सकाळचे स्वागत करतात.सुंदर प्रेरणादायी म्हणी जे रोज प्रेरणा देतात आणि प्रेरित करतात.उगवत्या सूर्याच्या तेजस्वी किरणांमुळे अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण मना- सह प्रतीमासह प्रेरणा मिळते.दिवसाची सुरुवात ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते.

     '' आनंद नेहमी चंद्रसारखा असतो,
दुसऱ्यांचा कपाळावर लावला तरी ,
आपली बोटे सुगंधित करून जातो…
आपला दिवस आनंदी जावो!"

    '' एकदा उमलले फुल पुन्हा उमलत नाही
      तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत    
      नाही त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करा"               

      ''एका मिनटात आयुष्य बदलू शकत नाही
      पण एक मिनट विचार करून
     घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो…"

      "चांगली भूमिका ,चांगले धेय आणि चांगले 
   विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
     मनातही ,शब्दातही आणि आयुष्यातही.."

      " गोड माणसांच्या आठवणींनी..
       आयुष्य कसं गोड बनत
    दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर..
      नकळत ओठांवर हास्य खुलत"

     " मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा 
   मन समजून घेणारी व्यक्ती शोधा
     आयुष्य मनासारखे होईल.."

   " चांगल्या लोकांची एक गोष्ट खूप 
  चांगली असते त्यांची आठवण काढत नसली 
      तरी ती आपोआप येते"

    "आयुष्य आरशासरखे आहे
       जर तुम्ही हसाल 
   तर ते तुमच्याकडे पाहून हसेल"

   "पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.."

  " लिहिताना जपावे ते अक्षर मनातले..
  रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले..
  बोलताना जपवावे ते शब्द ओठातले..
 आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले.."

   " एक सुंदर मन हे हजारो सुंदर चेहऱ्यापेक्षा
    अधिक मौल्यवान असते"

    "आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
  की जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
   कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही"

   "आपुलकी असेल तर जीवन सुंदर
  फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक हसू असेल तर 
  चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली 
       तर आयुष्य सुंदर"

  " यशस्वी व्हायचं असेल तर 
 सुरुवात एकट्यानेच करावी लागते
   जेव्हा तुम्ही जिंकू लागता
 तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात"

  " जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय
   कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही"

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Quotes